11 वी विज्ञान पालक मेळावा 2024 पालकांचा अभुतपूर्व प्रतिसाद
.दयानंद शिक्षण संस्था संचलित, दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने दि.०३ जुलै २०२४ रोजी 11 वी विज्ञान पालक मेळावा सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते नीट, जेईई व एमएचटी-सीईटी अभ्यासक्रमाचे पूर्व नियोजन यासंदर्भात पालकांशी सुसंवाद दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात करण्यात आलेले होते..
दयानंद विज्ञानच्या डी-सॅट परीक्षेला विद्यार्थ्यांचा अभुतपूर्व प्रतिसाद
.दयानंद शिक्षण संस्था संचलित, दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने दि.०६ एप्रिल २०२४ रोजी नीट, जेईई व एमएचटी-सीईटी अभ्यासक्रमाचे पूर्व नियोजन यासंदर्भात पालकांशी सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात करण्यात आलेले होते. या सुसंवाद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड होते.
परीक्षा पे चर्चा
सोमवार दिनांक 29 जानेवारी 2024 रोजी
'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
विद्यार्थ्यांशी YouTube वर Live संवाद साधला.
त्यांच्या समस्या, स्पर्धेची भावना, पालकांच्या चिंता, वेळेचे व्यवस्थापन
अशा अनेक विषयांवर
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी 2 तास चर्चा केली.
'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
विद्यार्थ्यांशी YouTube वर Live संवाद साधला.
त्यांच्या समस्या, स्पर्धेची भावना, पालकांच्या चिंता, वेळेचे व्यवस्थापन
अशा अनेक विषयांवर
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी 2 तास चर्चा केली.
दयानंद विज्ञान महाविद्यालयाचा JEE 11वी बोर्ड परीक्षा निकलामध्ये डिव्हिजन नुसार प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांना रोख व इतर गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
दयानंद विज्ञान महाविद्यालयाचा 11वी मासिक सीईटी परीक्षा निकलामध्ये डिव्हिजन नुसार प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांना रोख व इतर गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
दयानंद विज्ञान महाविद्यालयाचा 11वी सीईटी मासिक बोर्ड परीक्षा निकलामध्ये डिव्हिजन नुसार प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांना रोख व इतर गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
दयानंद विज्ञान महाविद्यालयाचा 11वी नीट मासिक बोर्ड परीक्षा निकलामध्ये डिव्हिजन नुसार प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांना रोख व इतर गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.